Aarti Badade
तुमच्या दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयींमुळे पचनसंस्थेचे गंभीर नुकसान होऊ शकते, ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Digestive health tips
Sakal
जास्त प्रमाणात तेलकट, मसालेदार आणि जंक फूड खाणे पचनासाठी हानिकारक ठरू शकते.
Digestive health tips
Sakal
जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
Digestive health tips
Sakal
रात्री जेवल्याबरोबर लगेच झोपल्याने आम्लपित्त (Acidity) आणि अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Digestive health tips
Sakal
खूप थंड पाणी पिण्यामुळे पाचक एन्झाइम्सच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होऊन पचन बिघडू शकते.
Digestive health tips
Sakal
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो, त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यावे.
Digestive health tips
Sakal
जास्त प्रमाणात कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने ॲसिडिटी व पोटदुखीसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.
Digestive health tips
Sakal
Yoga vs Plank Lose Belly Fat
Sakal