योगा की प्लँक? पोटाचा घेर कमी करण्यासाठी बेस्ट काय? जाणून घ्या

Aarti Badade

पोटाची चरबी आणि कोअर स्ट्रेंथ

पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्लँक आणि योगासने हे दोन्ही प्रकार अत्यंत फायदेशीर मानले जातात.

Yoga vs Plank Lose Belly Fat

|

Sakal

प्लँकचे जबरदस्त फायदे

प्लँकमुळे पोटाचे स्नायू बळकट होतात आणि पोटावरील साचलेली चरबी वेगाने जाळण्यास मदत होते.

Yoga vs Plank Lose Belly Fat

|

Sakal

योगासनांचा दीर्घकालीन परिणाम

योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, पचन सुधारते आणि मानसिक ताण कमी होऊन वजन नियंत्रणात राहते.

Yoga vs Plank Lose Belly Fat

|

Sakal

कुंभकासन आणि नौकासन

कुंभकासन (Plank Pose) आणि नौकासन (Boat Pose) केल्याने पोटावर थेट ताण येऊन स्नायू मजबूत होतात.

Yoga vs Plank Lose Belly Fat

|

Sakal

भुजंगासन आणि त्रिकोणासन

भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात, तर त्रिकोणासनामुळे कंबरेच्या बाजूची चरबी कमी होण्यास मदत होते.

Yoga vs Plank Lose Belly Fat

|

Sakal

सूर्यनमस्कार - संपूर्ण शरीराचा व्यायाम

नियमित सूर्यनमस्कार घातल्याने संपूर्ण शरीराची हालचाल होऊन जलद गतीने चरबी जाळण्यास मदत होते.

Yoga vs Plank Lose Belly Fat

|

Sakal

सातत्य आणि संतुलित आहार

सर्वोत्तम परिणामांसाठी किमान ३-४ महिने नियमित सरावासोबतच पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

Yoga vs Plank Lose Belly Fat

|

Sakal

रक्तातील साखर 10 दिवसांत कंट्रोलमध्ये आणतात 'ही' पानं

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

येथे क्लिक करा