Aarti Badade
हेल्दी वाटणारे 'हे' ५ पदार्थ ठरतात बद्धकोष्ठतेला कारणीभूत! आरोग्यदायी समजूतदारपणा आणि पचनावर परिणाम करणारे घटक जाणून घ्या.
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal
निरोगी राहण्यासाठी आहारात योग्य पोषण महत्त्वाचे आहे.पण सध्याच्या जीवनशैलीत अनेक सामान्य पदार्थ पचनासाठी योग्य नसतात. चुकीच्या खाण्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढली आहे.
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal
समस्या: पांढऱ्या भातात फायबरचे प्रमाण खूप कमी असते. जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास आतड्यांची हालचाल मंदावते. परिणाम: यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते, पचनास त्रास होतो.
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal
बिस्किटे, ब्रेड, कुकीज आणि इतर बेकरी उत्पादने. समस्या: मैदा हा 'रिफाइंड पीठ' असल्याने त्यात पोषक घटक आणि फायबर खूप कमी असते. परिणाम: मैद्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया बिघडते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal
गव्हाची चपाती आरोग्यदायी मानली जाते. समस्या: पीठ गाळल्याने (चाळल्याने) त्यातील आवश्यक प्रथिने आणि फायबरचे प्रमाण निघून जाते. परिणाम: फायबर कमी झालेल्या पिठाची चपाती खाल्ल्याने देखील बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal
समस्या: हे पदार्थ पचायला जड असतात. त्यांत पोषक घटक कमी, तर चरबी आणि मीठ जास्त असते.परिणाम: अशा पदार्थांमुळे पचनक्रियेवर थेट परिणाम होतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता वाढते आणि आरोग्यास नुकसान होते.
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal
समस्या: तीव्र मसालेदार पदार्थांमुळे पचनाच्या मार्गाला त्रास होऊ शकतो. परिणाम: पचनाला नुकसान पोहोचल्याने बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य बनते.
Foods Secretly Causing Your Constipation
sakal
आपल्या आहारात फायबरयुक्त भाज्या, फळे आणि कडधान्ये यांचा समावेश वाढवा.भरपूर पाणी प्या.
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal
Benefits of Banana Leaves
Sakal