Aarti Badade
केळीच्या पानांवर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत. चला, या पानांचे आरोग्य आणि सौंदर्य फायदे जाणून घेऊया.
Benefits of Banana Leaves
Sakal
केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल सारखे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात.
Benefits of Banana Leaves
Sakal
ताजी केळीची पाने कुस्करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळते. हे मुरुम, काळे डाग आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते.
Benefits of Banana Leaves
Sakal
गरम अन्न केळीच्या पानांवर वाढल्यास पानांतील पोषक घटक अन्नात मिसळतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Benefits of Banana Leaves
Sakal
केळीच्या पानांमध्ये जीवाणू आणि विषाणूंना मारण्याचे गुणधर्म असतात.यामुळे शरीराला अनेक संसर्गांपासून संरक्षण मिळते.
Benefits of Banana Leaves
Sakal
पारंपरिक उपचारांमध्ये ही पाने जखमांवर लावण्यासाठी वापरली जातात.शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.
Benefits of Banana Leaves
Sakal
अन्नासाठी: प्लेट म्हणून जेवण वाढण्यासाठी,त्वचेसाठी: पेस्ट बनवून फेस मास्क म्हणून,आरोग्यासाठी: चहा किंवा टिंचर बनवून पिण्यासाठी.
Benefits of Banana Leaves
Sakal
Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)
Sakal