Aarti Badade
रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांची कमतरता आणि तेलकट-तिखट खाण्यामुळे आतड्यांमधील मल कोरडा होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो.
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो आणि आतड्यांमधील मल पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होतो.
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal
वाढत्या बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे शुद्ध तूप मिक्स करून प्यावे.
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal
दूध आणि तुपाचे हे मिश्रण रात्री घेतल्यामुळे आतड्यांची हालचाल कमालीची सक्रिय होते आणि मल सहज बाहेर पडण्यास मदत होते.
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट दुधात तूप टाकून पिल्याने आतड्यांमध्ये साचलेले सर्व विषारी घटक वेगाने बाहेर पडतात.
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal
कोमट दुधात आढळणारे कॅल्शियम, प्रोटीन आणि विटामिन्स पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराची हाडे व स्नायू मजबूत करतात.
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal
बद्धकोष्ठता कायमची घालवण्यासाठी आहारात भरपूर पाणी, फायबरयुक्त हंगामी फळे आणि रोज सकाळी उपाशी पोटी पपई खाण्याचा समावेश करावा.
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal
Low sodium health risks
Sakal