शरीरातून मीठ कमी केल्यास काय होते?

Aarti Badade

सुरुवातीचे सकारात्मक फायदे

आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवल्यास सुरुवातीला उच्च रक्तदाब (BP) नियंत्रित राहतो आणि शरीराची सूज कमी होण्यास मदत होते.

Low sodium health risks

|

Sakal

'हायपोनेट्रेमिया'चा गंभीर धोका

शरीरातून मीठ एकदम किंवा प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्यास रक्तातील सोडियमची पातळी घटून 'हायपोनेट्रेमिया' नावाची गंभीर स्थिती उद्भवू शकते.

Low sodium health risks

|

Sakal

स्नायूंचे आजार आणि अशक्तपणा

शरीरात सोडियमची कमतरता निर्माण झाल्यास अचानक स्नायू आखडणे, पायात पेटके (क्रॅम्प्स) येणे आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागतो.

Low sodium health risks

|

Sakal

मज्जासंस्थेवर होणारा वाईट परिणाम

रक्तातील मीठ कमी झाल्यामुळे मज्जासंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे सतत डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे आणि मानसिक गोंधळ उडू शकतो.

Low sodium health risks

|

Sakal

पचनाच्या गंभीर समस्या

सोडियमची पातळी खालावल्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बिघडतात, परिणामी रुग्णाला सतत मळमळणे आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू होतो.

Low sodium health risks

|

Sakal

कोमा किंवा जीवघेणा धोका

शरीरातील मिठाचे प्रमाण अतिशय धोकादायक पातळीवर कमी झाल्यास माणूस कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा जीव जाण्याचा धोका असतो.

Low sodium health risks

|

Sakal

जागतिक आरोग्य संघटनेचा नियम

WHO नुसार निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा (१ लहान चमचा) कमी मीठ खावे, मात्र आहारातून मीठ पूर्णपणे कधीही वजा करू नये.

Low sodium health risks

|

Sakal

कोणत्या आजाराचे रुग्ण कुठेही अन् कधीही झोपतात?

Diabetes Patients Sleep Anywhere and Anytime

|

Sakal

येथे क्लिक करा