दिवसभर फ्रेश राहण्यासाठी रोज सकाळी 'या' डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करा

Monika Shinde

डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय?

डिटॉक्स ड्रिंक म्हणजे अशा पदार्थांचा वापर करून तयार केलेला एक पेय, जो शरीरातील विषारी पदार्थ आणि टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी मदत करतो

लिंबू पाणी

लिंबू आणि पाणी ह्या साध्या आणि प्रभावी डिटॉक्स ड्रिंकच्या प्रमुख घटकांपैकी आहेत. लिंबू पाणी पिण्यामुळे पचन क्रिया सुधारते.

बेरीज आणि आवळा

बेरीज (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) आणि आवळ्यात असलेले व्हिटॅमिन C शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करतात.

काकडी आणि लिंबू

काकडी आणि लिंबू हे दोन्ही हायड्रेटिंग घटक आहेत. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचेवर चमक येते.

पुदीना आणि आले

पुदीना आणि आले असलेल्या डिटॉक्स ड्रिंकमध्ये शरीरातील सूजन कमी करण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते.

डिटॉक्स ड्रिंकचे फायदे

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. आणि पचन सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत करते.

सोलापुरातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ, एकदा खालात की पुन्हा मागाल!

येथे क्लिक करा