Sandeep Shirguppe
मसाल्यातील महत्वाचा पदार्थ असलेल्या तिळाचे फायदे आहे. तिळाबरोबर त्याच्या तेलाचेही अनेक फायदे आहेत.
जेवण करताना तीळ तेलाचा वापर केल्यास अनेक पौष्टिक फायदे मिळतात.
तिळाचे तेल नाभीमध्ये टाकल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.
डोक्याला मालीश किंवा पोटावर तीळ तेल घासल्यास शांत झोप आणि तणाव कमी होतो.
जर केस गळत किंवा पातळ असतील तर तिळाचे तेल वापरा. मजबुती मिळेल.
दातांसाठी तसेच हिरड्यांसाठी तिळाचे तेल फार गुणकारी असते.
चरबी कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. खाण्यातही वापरा तसेच मसाजही करा.
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तिळाचे तेल उत्तम ठरते.