अचानक वाढलेली रक्तातील साखर कशी नियंत्रणात आणावी?

Aarti Badade

आरोग्याची काळजी

मिठाई खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) अचानक वाढू शकते.

Diabetes Control Tips

|

sakal

सर्वात आधी रक्ताची चाचणी करा

साखरेची नेमकी स्थिती समजून घेण्यासाठी सर्वात आधी 'फास्टिंग' आणि 'पोस्ट प्रांडियल' (जेवणानंतरची) चाचणी करून घ्या.

Diabetes Control Tips

|

sakal

ग्लायसेमिक इंडेक्स

साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात दलिया, ओट्स आणि हिरव्या पालेभाज्यांसारख्या 'लो ग्लायसेमिक' पदार्थांचा समावेश करा.

Diabetes Control Tips

|

sakal

पाण्याचे भरपूर सेवन करा

पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाद्वारे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्यास मोठी मदत होते.

Diabetes Control Tips

|

Sakal

साखरयुक्त पेये पूर्णपणे टाळा

थंड पेये, सोडा आणि पॅकेटमधील ज्यूस पिणे बंद करा, कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते.

Diabetes Control Tips

|

Sakal

औषधे आणि इन्सुलिन वेळेवर घ्या

डॉक्टरांनी दिलेला औषधांचा डोस किंवा इन्सुलिन कधीही चुकवू नका आणि स्वतःहून डोसमध्ये कोणताही बदल करू नका.

Diabetes Control Tips

|

Sakal

मेथी आणि दालचिनी

शुगर कंट्रोल करण्यासाठी मेथी दाणे किंवा दालचिनीचे पाणी यांसारखे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Diabetes Control Tips

|

Sakal

कोशिंबीर आणि फायबर

जेवणात भरपूर कोशिंबीर आणि फायबरयुक्त पदार्थांचा वापर केल्याने साखरेचे पचन संथ गतीने होते आणि आरोग्य सुधारते.

Diabetes Control Tips

|

Sakal

कंबरेत दिसतात किडनी निकामी होण्याची 'ही' लक्षणं!

Back pain and kidney connection

|

Sakal

येथे क्लिक करा