Aarti Badade
डायबिटीजमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांइतकीच योग्य आहाराची भूमिका महत्त्वाची असते.
Best seeds for diabetics
Sakal
डायबिटीज तज्ज्ञ यांच्या मते, बियांमध्ये प्रोटिनचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी अत्यंत ताकदवर ठरते.
Best seeds for diabetics
Sakal
बिया आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी त्या जास्त खाऊ नयेत; भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया,चिया सीड्स ,अळशीच्या बिया,तीळ ,सब्जा ,कलोंजी ,डाळिंबाच्या या बिया दिवसाला फक्त एक चमचा आलटून-पालटून खाणे पुरेसे आहे.
Best seeds for diabetics
Sakal
नेहमी भाजलेल्या (Roasted) बिया खाण्यास प्राधान्य द्या, मात्र जास्त मीठ असलेल्या किंवा नमकीन बिया खाणे टाळावे.
Best seeds for diabetics
Sakal
तुम्ही या बिया जवसाच्या चटणीत मिक्स करून किंवा सॅलड आणि स्मूथीमध्ये वरून टाकून (Top-up) खाऊ शकता.
Best seeds for diabetics
Sakal
बडीशेपमध्ये या बिया मिक्स करून खाणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे, ज्यामुळे चव आणि आरोग्य दोन्ही मिळते.
Best seeds for diabetics
Sakal
बियांतून मुबलक प्रोटिन आणि मिनरल्स मिळतात, तर ड्रायफ्रूट्समधून शरीराला आवश्यक असलेले 'हेल्दी फॅट्स' मिळतात.
Best seeds for diabetics
Sakal
नियमितपणे योग्य प्रमाणात बियांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) स्थिर राहण्यास मदत होते.
Best seeds for diabetics
Sakal
Bitter Gourd karal juice Benefits
Sakal