लिव्हर डिटॉक्स, हृदय मजबूत! कोलेस्ट्रॉल कमी करणारा ‘या’ भाजीचा ज्यूस ठरतोय रामबाण उपाय!

Aarti Badade

लिव्हर आणि हृदय

चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हर आणि हृदयावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी 'कारल्याचा ज्यूस' हा उत्तम उपाय आहे.

विषारी पदार्थ

कारल्याचा रस लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर पडून 'फॅटी लिव्हर'चा धोका कमी होतो.

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

कोलेस्ट्रॉल

हा रस रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा रस रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्याचा एक सोपा मार्ग आहे.

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

पचनशक्ती

पचनशक्ती वाढवून शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी कारल्याचा रस अत्यंत प्रभावी ठरतो.

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

जीवनसत्त्व

जीवनसत्त्व अ, क आणि पोटॅशियमने समृद्ध असलेले हे पेय शरीराला आतून मजबूत बनवते.

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

रिकाम्या पोटी

निरोगी आयुष्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी या आरोग्यदायी पेयाचे सेवन करा आणि फिट राहा!

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

सल्ला

आहारात कोणताही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

Bitter Gourd karal juice Benefits

|

Sakal

चाळीशीत गोळी नको! हाडं-स्नायूंना बळ देणारे खा 'हे' 5 रामबाण सुपरफूड्स!

Calcium rich foods for bone health

|

Sakal

येथे क्लिक करा