Aarti Badade
सकाळी रिकाम्या पोटी ४-५ तुळशीची पाने चावून खा.
तणाव कमी होतो आणि पचन सुधरते.
रात्री पाण्यात भिजवून सकाळी मेथीचे दाणे व त्याचे पाणी घ्या.
साखरेचे शोषण कमी होते.
सकाळी रिकाम्या पोटी १०-१५ मिली कारल्याचा रस प्या.
ग्लुकोज पातळी कमी करण्यास मदत.
दररोज चिमूटभर दालचिनी गरम पाण्यात मिसळून प्या.
इन्सुलिन कार्यक्षमता वाढते.
‘साखर नष्ट करणारी’ म्हणून ओळखली जाणारी वनस्पती.
गोड खाण्याची इच्छा कमी करते.
रोज सकाळी १ चमचा कोरफडीचा रस सेवन करा.
फायटोन्यूट्रिएंट्स साखर नियंत्रणात ठेवतात.
या उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्ही औषधं घेत असाल.