Aarti Badade
एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल, जो रक्तवाहिन्यांमध्ये साठतो आणि प्लेक तयार करतो.
वाईट कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक होऊ शकतो.
ओट्स, सफरचंद, केळी, नाशपाती, राजमा व मसूर यामध्ये फायबर भरपूर असते.
विरघळणारे फायबर कोलेस्ट्रॉल आतड्यात बांधते आणि बाहेर टाकते.
ब्रुसेल्स स्प्राउट्स, पालक, केल, ब्रोकोली हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात.
संत्री, सफरचंद, बेरी, टेंजेरिन या फळांमुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
नियमित आहार + व्यायाम = आरोग्यदायी कोलेस्ट्रॉल लेव्हल
ही माहिती सामान्य संदर्भासाठी आहे. कोणताही आहार बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.