Varsha Balhe
२०२६ मध्ये एका युवा खेळाडूने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
पहिल्या क्रमांकावर कूपर कॉनोली कूपर कॉनली ने २२ वर्षे २५७ दिवसांच्या वयात SRH विरुद्ध शतक ठोकलं.
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
हैदराबादमध्ये खेळली वादळी खेळी पंजाब कडून खेळताना कूपरने गोलंदाजांची अक्षरश धुलाई केली.
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
दुसऱ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक आहे २०१६ मध्ये RCB विरुद्ध शतक झळकावलं होतं
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
डेव्हिड वॉर्नरचाही यादीत दबदबा आहे त्याने फक्त २३ वर्षांच्या वयात KKR विरुद्ध शतक ठोकलं होतं.
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
डेव्हिड मिलरनेही ने २०१३ मध्ये RCB विरुद्ध तुफानी शतक झळकावलं होतं.
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
कॅमेरून ग्रीनचीही यादीत एन्ट्री मारली आहे त्याने २०२३ मध्ये SRH विरुद्ध दमदार सेंच्युरी ठोकली होती.
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
युवा विदेशी खेळाडूंचा आयपीएलवर दबदबा कमी वयात शतक ठोकून या खेळाडूंनी जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal
child labour law India cricket
esakal