Pranali Kodre
जास्वंद कुळातील एक आकर्षक आणि लोकप्रिय फुलझाड म्हणजे कॉटन रोज (Cotton Rose) किंवा कॉटन रोजमॅलो.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
या फुलझाडाचं शास्त्रीय नाव Hibiscus mutabilis असून त्याला संस्कृतमध्ये 'स्थलकमल' असेही म्हणतात.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे या फुलाचा बदलत जाणारा रंग.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
सकाळी जेव्हा कळी उमलते, तेव्हा फुल पांढरे किंवा हलक्या गुलाबी रंगाचे असते, नंतर हळुहळू गुलाबी होत जाऊन संध्याकाळपर्यंत गडद होते. नंतर गडद लाल/जांभळट रंगाचे होऊन सुकते.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
या झाडाची पानं मोठी, हिरवी आणि कापसाच्या पानांसारखी असल्याने याला कॉटन रोज म्हणतात.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
साधारण हे झाड ८ ते १५ फूट वाढते, तर प्रामुख्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान याला भरपूर फुलं येतात.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
या झाडाचे दोन प्रकार असून पहिला म्हणजे सिंगल पेटल (Single Bloom): यामध्ये फुलाला ५ पाकळ्या असतात, तर दुसरा डबल पेटल (Double Bloom), ज्याचे फुल गुलाबासारखे किंवा शेवंतीसारखे भरगच्च पाकळ्यांचे असते.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
पारंपरिक औषधोपचारात याच्या पानांचा आणि फुलांचा वापर सूज कमी करण्यासाठी केला जातो.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
घराच्या अंगणार, बागेत किंवा सोसायटीच्या आवारात हे झाड मोठ्या प्रमाणावर लावले जाते.
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal