Monika Shinde
२०२६ सुरु होण्यासाठी काही तास राहिले आहेत. पण काही देश आहेत जे भारतापेक्षा आधी नववर्ष साजरे करतात.जाणून घेऊया ती ठिकाणे कोणती आहेत.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
पृथ्वीवरील सर्वात आधी नववर्षाचे स्वागत करणारे ठिकाण. भारतापेक्षा सुमारे 7.5 तास आधी येथे लोक फटाके, पारंपरिक गाणी आणि समुद्रकिनारी जल्लोषात नववर्ष साजरे करतात.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
ऑकलंड आणि वेलिंग्टनसारख्या शहरांमध्ये भारतापेक्षा 7.5 तास आधी नववर्ष साजरे होते. येथे फटाके, संगीत महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि माओरी नृत्य यांचा अनुभव घेता येतो.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
हा पॅसिफिक बेटदेश भारतापेक्षा 6.5 तास आधी नववर्ष साजरे करतो. येथे बीच पार्टी, कुटुंबीयांसोबत जेवण आणि पारंपरिक कार्यक्रम हे मुख्य आकर्षण असतात.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
सिडनी हार्बरवरील भव्य फटाके आणि लाईट शोसाठी प्रसिद्ध ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा 5.5 तास आधी नववर्ष साजरे करते. लोक समुद्रकिनारी, शहरातील रस्त्यांवर जल्लोष करतात.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला असलेला हा देश भारतापेक्षा 4.5 तास आधी नववर्ष साजरे करतो. स्थानिक संगीत, पारंपरिक नृत्य आणि सामुदायिक कार्यक्रम येथे महत्त्वाचे असतात.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
जपानमध्ये भारतापेक्षा 3.5 तास आधी नववर्ष साजरे केले जाते. मंदिर भेटी, पारंपरिक जेवण (ओसेची) आणि मध्यरात्री घंटानाद या परंपरा लोक पाळतात.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
भारतापेक्षा 3.5 तास आधी नववर्ष साजरे करणारा देश. येथे फटाके, कुटुंबीयांसोबत सण आणि संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहाने केले जातात.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal
चीनमध्ये ग्रेगोरियन नववर्ष भारतापेक्षा 2.5 तास आधी साजरे होते. मात्र मुख्य सण चंद्र नववर्ष (लूनर न्यू इयर) मानला जातो, जे काही आठवड्यांनी येतो आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Some Countries Celebrate New Year Before India
Esakal