ना पंतप्रधान, ना राष्ट्रपती; कसा चालतो देशाचा कारभार?

सूरज यादव

ना पंतप्रधान, ना राष्ट्रपती

जगात एक असा देश आहे जिथं ना राष्ट्रपती आहेत ना पंतप्रधान. तरीही देशात लोकशाही पद्धतीने कामकाज चालतं.

switzerland

|

Esakal

एक प्रमुख नाही

स्वित्झर्लंडची राजकीय व्यवस्था ही जगातल्या इतर देशांपेक्षा वेगळी आहे. तिथं सरकारचा प्रमुख म्हणून कोणी एक व्यक्ती नाही.

switzerland

|

Esakal

नेतृत्व कोणाकडे?

देशात सत्ता कोणा एका व्यक्तीकडे नसते. ७ सदस्यांची एक फेडरल कौन्सिल देशाचा कारभार चालवते.

switzerland

|

Esakal

फेडरल कौन्सिल

फेडरल कौन्सिलचे ७ सदस्य एकत्र येऊन निर्णय घेतात. या कौन्सिलमधील सर्व सदस्यांचे अधिकार हे समान असतात.

switzerland

|

Esakal

राष्ट्रपती नसतो का?

देशात राष्ट्रपती असले तरी ते केवळ नामधारी असतात. कौन्सिलच्या सदस्यांकडून एक सदस्य President बनतो पण त्याच्याकडे सर्वाधिकार नसतात.

switzerland

|

Esakal

लोकशाही

देशात लोकशाही मजबूत असून महत्त्वाचे निर्णय जनतेच्या मतदानातून घेतले जातात.

switzerland

|

Esakal

केंद्रीकरण टाळणं

फेडरल कौन्सिल या पद्धतीमुळे सत्तेचं केंद्रीकरण टाळलं जातं. देशाचे सर्व निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले जातात.

switzerland

|

Esakal

लोकांचे मत

थेट लोकशाहीचं हे खरं उदाहरण आहे. लोकांचा आवाज, मत हे देशाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं ठरतं.

switzerland

|

Esakal

जगातील सर्वात महागडा रंग, एक लीटरची किंमत सोन्यापेक्षा जास्त....

Ultramarine Blue Price

|

esakal

इथं क्लिक करा