Shubham Banubakode
प्रत्येक रंगाचा एक अर्थ असतो, पांढरा शांतीचा, लाल प्रेमाचा, हिरवा समृद्धीचा. पण एक रंग असा आहे जो राजेशाही मानला जातो.
Ultramarine Blue Price
esakal
हा खास रंग म्हणजे अल्ट्रामरीन ब्लू. याला “लॅपिस लाझुली” असेही म्हणतात.
Ultramarine Blue Price
esakal
अल्ट्रामरीन ब्लू रंगाची किंमत 80 हजार रुपये प्रती ग्रॅम पेक्षा जास्त असते.
Ultramarine Blue Price
esakal
हा रंग अफगाणिस्तानमधील बदख्शान प्रांतातील लॅपिस लाझुली या दुर्मिळ रत्नापासून तयार होतो.
Ultramarine Blue Price
esakal
हा निळा दगड प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटामियामध्ये 5 हजार वर्षांपूर्वीपासून वापरला जात होता. राजांच्या दागिन्यांमध्ये याला विशेष स्थान होतं.
Ultramarine Blue Price
esakal
“अल्ट्रामरीन” हा शब्द लॅटिनमधील “समुद्राच्या पलीकडून आलेला” या अर्थाने वापरला गेला, कारण हा रंग आशियातून युरोपमध्ये जात होता.
Ultramarine Blue Price
esakal
लॅपिस लाझुली दगड बारीक करून, त्यातून शुद्ध रंग काढण्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. म्हणूनच तो इतका महाग असतो.
Ultramarine Blue Price
esakal
Leonardo da Vinci, Michelangelo आणि Johannes Vermeer सारख्या चित्रकारांनी त्यांच्या चित्रांमध्ये या रंगाचा वापर केला आहे.
Ultramarine Blue Price
esakal
LPG Price India vs Pakistan 2026
esakal