अभिनेते धर्मेंद्र यांना न्यायालयाने बजावले समन्स

Anuradha Vipat

वादाच्या भोवऱ्यात

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

जारी

त्यांच्या विरोधात न्यायालयाने समन्स जारी केला आहे.

समन्स

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकताच ‘गरम धरम ढाबा’ फ्रँचायझीशी संबंधित फसवणूक प्रकरणात अभिनेते धर्मेंद्र आणि इतर दोघांविरुद्ध समन्स जारी केलं आहेत.

आधारित

न्यायदंडाधिकारी यशदीप चहल यांनी जारी केलेले समन्स, दिल्लीस्थित उद्योजक सुशील कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे.

आमिष

गरम धरम ढाबाच्या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सुनावणी

आता याप्रकरणी पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे

महत्त्वाचं

तसेच आता याप्रकरणी पुढे कायम होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अभिषेक बच्चनची फॅमिली प्लॅनिंगविषयीची मुलाखत चर्चेत

Abhishek Bachchan' | esakal
येथे क्लिक करा