दुधात गाईचं ताजं रक्त मिसळून पितात पुरूष, मिळते खास ताकद

सकाळ डिजिटल टीम

अजब परंपरा

पूर्व आफ्रिकेतील मासाई समाजात पुरुषत्व वाढवण्यासाठी दुधात रक्त मिसळून पिण्याची प्रथा आहे.

sarige

|

Esakal

रक्तमिश्रित दूध

या परंपरेसाठी गाईला मारले जात नाही, तर गळ्याच्या नसांमधून थोडे रक्त काढले जाते.

sarige

|

Esakal

अनोखी पद्धत

गाईच्या मानेवर दोरी बांधून नस फुगवली जाते, मग खास बाणाने टोचा मारतात.

sarige

|

Esakal

नियंत्रित रक्तस्राव

लिमिटर असलेल्या बाणामुळे नसेला छोटे छिद्र पडून मर्यादित रक्त फक्त बाहेर येते.

sarige

|

Esakal

जखमेवर उपचार

रक्त काढल्यानंतर जखमेवर माती किंवा औषधी पाने लावून रक्तस्राव लगेच थांबवला जातो.

sarige

|

Esakal

सारे पेय

ताज्या रक्ताला दुधात मिसळून जे पेय बनते, त्याला मासाई भाषेत सारे म्हणतात.

sarige

|

Esakal

शक्तीचा स्रोत

वडीलधाऱ्यांच्या मते हे पेय प्रथिने आणि ऊर्जा देते, कठीण परिस्थितीत जगण्यास मदत करते.

sarige

|

Esakal

सन्मानाचे प्रतीक

मासाई समाजात हे पेय पिणे केवळ आरोग्य नाही, तर पुरुषत्व आणि सन्मानाशी जोडले जाते.

sarige

|

Esakal

मांजर आडवी गेल्यानं खरंच अशुभ घडतं?

Cat

|

Esakal

इथं क्लिक करा