Aarti Badade
भारतीय संस्कृतीत तूपाला अनन्यसाधारण महत्त्व असून डाळ किंवा चपातीसोबत तूप खाल्ल्याने जेवणाची चव आणि पौष्टिकता दुप्पट होते.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
sakal
तुपात खनिजे, जीवनसत्त्वे आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचा, केस आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक ठरतात.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
Sakal
पिवळसर रंगाचे गाईचे तूप आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते, कारण त्यात फॅटचे प्रमाण कमी आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
sakal
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी गाईचे तूप फायदेशीर आहे, कारण यामुळे शरीराला ताकद मिळते पण चरबी वाढत नाही.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
Sakal
पांढऱ्या रंगाचे म्हशीचे तूप मॅग्नेशियम आणि पोटॅशियमने समृद्ध असते, परंतु यात गाईच्या तूपाच्या तुलनेत फॅट्सचे प्रमाण अधिक असते.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
Sakal
असे वाटत नसेल पण म्हशीचे तुप गायीच्या तुपाच्या तुलनेत हृदय निरोगी ठेवते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अगदी थोड्या फरकाने कमी असते.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
Sakal
ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा जे कठोर शारीरिक मेहनत करतात, त्यांच्यासाठी म्हशीचे तूप खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
Sakal
आयुर्वेदानुसार गाईचे तूप पचायला हलके आणि शरीरातील दोषांना संतुलित करणारे असल्यामुळे ते आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
Cow Ghee vs Buffalo Ghee for health
Sakal
Vitamin C Serum benefits
Sakal