Aarti Badade
व्हिटॅमिन C सीरम हे त्वचेवर लावले जाणारे एक विशेष स्किनकेअर प्रॉडक्ट असून ते त्वचेला खोलवर पोषण देण्याचे काम करते.
Vitamin C Serum benefits
Sakal
हे सीरम त्वचेतील 'मेलानिन'ची निर्मिती कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि उजळ दिसू लागते.
Vitamin C Serum benefits
sakal
व्हिटॅमिन C त्वचा नैसर्गिकरित्या 'गोरी' करत नाही, तर ते केवळ त्वचेचा पोत सुधारून नैसर्गिक तेज (Glow) वाढवण्यास मदत करते.
Vitamin C Serum benefits
Sakal
सूर्याप्रकाशामुळे आलेले काळे डाग (Dark Spots), पिगमेंटेशन आणि जुन्या जखमांच्या खुणा कमी करण्यासाठी हे सीरम अत्यंत प्रभावी ठरते.
Vitamin C Serum benefits
Sakal
यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात, ज्यामुळे सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे मंदावतात.
Vitamin C Serum benefits
sakal
कोणतेही सीरम १-२ महिने दररोज वापरल्याशिवाय परिणाम दिसत नाही; प्रत्येक व्यक्तीच्या त्वचा प्रकारानुसार निकाल बदलू शकतो.
Vitamin C Serum benefits
sakal
व्हिटॅमिन C सीरम लावल्यानंतर सनस्क्रीन (SPF) वापरणे गरजेचे आहे; अन्यथा सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर उलट परिणाम होऊ शकतो.
Vitamin C Serum benefits
sakal
Fatty liver diet tips Beat Insulin Resistance
sakal