गाईचे दूध की म्हशीचे दूध शरीरासाठी काय चांगले?

Varsha Balhe

गाईचे दूध की म्हशीचे दूध?

तुमच्या शरीरासाठी नेमकं कोणतं दूध जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सोप्या भाषेत!

Cow Milk Vs Buffalo Milk

|

esakal

गाईचे दूध पचायला हलके

गाईच्या दुधात फॅट कमी असते. त्यामुळे ते लहान मुले, वृद्ध आणि पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी चांगले मानले जाते.

Cow Milk Vs Buffalo Milk

|

esakal

वजन कमी करायचंय?

Low-fat असल्यामुळे गाईचे दूध वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकते.

Cow Milk Vs Buffalo Milk

|

esakal

हाडांसाठी फायदेशीर

गाईच्या दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते.

Cow Milk Vs Buffalo Milk

|

esakal

म्हशीच्या दुधात जास्त ताकद

म्हशीच्या दुधात फॅट आणि प्रोटीन जास्त असते. त्यामुळे शरीराला जास्त ऊर्जा मिळते.

Cow Milk Vs Buffalo Milk

|

esakal

जिम करणाऱ्यांसाठी बेस्ट?

ज्यांची शारीरिक मेहनत जास्त असते किंवा जे जिम करतात, त्यांच्यासाठी म्हशीचे दूध फायदेशीर ठरू शकते.

Cow Milk Vs Buffalo Milk

|

esakal

स्नायू आणि हाडे मजबूत

म्हशीच्या दुधातील जास्त प्रोटीन स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त मानले जाते.

Cow Milk Vs Buffalo Milk

|

esakal

किडनीमधील सर्व विषारी कचरा बाहेर पडेल! फक्त 'ही' पेय प्या

Best drinks for kidney detox

|

Sakal

येथे क्लिक करा