Aarti Badade
वैद्यकीय विज्ञानात 'किडनी डिटॉक्स' अशी कोणतीही वेगळी प्रक्रिया नसते, कारण आपली किडनी स्वतःच शरीर स्वच्छ करण्याचे काम नैसर्गिकरित्या करत असते.
Best drinks for kidney detox
Sakal
किडनीमधील घातक युरिया आणि कचरा बाहेर टाकण्यासाठी दिवसातून किमान २ ते ३ लिटर साधे पाणी पिणे अत्यंत अनिवार्य आहे.
Best drinks for kidney detox
Sakal
लिंबामध्ये असणारे नैसर्गिक 'सायट्रेट' हे घटक किडनीमध्ये स्टोन (खडे) तयार होण्याच्या प्रक्रियेला रोखतात आणि किडनी सुरक्षित ठेवतात.
Best drinks for kidney detox
Sakal
धने आणि जिरे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते पाणी उकळून पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि लघवी साफ होण्यास मदत होते.
Best drinks for kidney detox
Sakal
नारळ पाण्यामध्ये मुबलक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे किडनीचे कार्य सुलभ करतात आणि उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात.
Best drinks for kidney detox
Sakal
अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत असलेली ग्रीन टी (Green Tea) नियमित पिल्याने किडनीची सूज कमी होण्यास मदत होते.
Best drinks for kidney detox
Sakal
काकडी आणि टरबुजाचा रस हे नैसर्गिक 'डाय्युरेटिक' (लघवीचे प्रमाण वाढवणारे) घटक आहेत, जे लघवीद्वारे शरीरातील टॉक्सिन्स वेगाने बाहेर काढतात.
Best drinks for kidney detox
Sakal
किडनीचा गंभीर आजार, सूज किंवा क्रिएटिनिन वाढले असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही ज्यूस किंवा घरगुती पेय पिणे टाळावे.
Best drinks for kidney detox
Sakal
semolina rava good for diabetics
Sakal