Aarti Badade
टाचांना भेगा पडण्यामागे फक्त थंडी नाही, तर शरीरातील व्हिटॅमिन ई आणि झिंकची कमतरता हे प्रमुख कारण असू शकते.
Sakal
या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचा मॉइश्चरायझ राहू शकत नाही आणि वेगाने कोरडी होऊन भेगा पडू लागतात.
Sakal
थंड आणि कोरडी हवा त्वचेतील ओलावा काढून घेते, ज्यामुळे टाचा निर्जिव होतात आणि लवकर फाटतात.
Sakal
वजन वाढल्यामुळे (लठ्ठपणामुळे) पायांवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे त्वचेवर ताण पडून टाचांची त्वचा फाटू शकते.
Sakal
एक्झिमा, सोरायसिस किंवा बुरशीजन्य संसर्गासारख्या समस्यांमुळे त्वचा कमकुवत होते आणि भेगांची समस्या वाढते.
Sakal
आहारात ओमेगा-३ फॅटी एसिड आणि व्हिटॅमिन ई समृद्ध असलेले पदार्थ (उदा. बदाम, एवोकॅडो) अवश्य समाविष्ट करा.
Sakal
दररोज रात्री कोमट पाण्यात पाय बुडवा आणि प्युमिस स्टोनने हळूवारपणे त्वचा एक्सफोलिएट करा.
Sakal
स्क्रब केल्यानंतर नारळ तेल किंवा मॉइश्चरायझर लावून मालिश करा आणि झोपण्यापूर्वी मोजे (Socks) घाला.
Sakal
Sakal