गणरायाच्या स्वागतासाठी बनवा घरगुती फुलवाती: साधी आणि सुंदर पद्धत

पुजा बोनकिले

कुंकु मिश्रित दूध

फुलवाती बनवण्यासाठी कुंकु मिश्रित दूध वापरावे.

दूध | Sakal

पांढरी रांगोळी

तसेच पांढऱ्या रांगोळीचा वापर करावा.

रांगोळी | Sakal

कापूस

पूजा साहित्य दुकानात फुलवातीचा कापूस सहज मिळतो.

कापुस | Sakal

फुलवाती

कापसाचा छोटा गोळा घेऊन त्याला गोलाकार द्यावा आणि त्याला टोक द्यावे. त्या टोकाला दूध लावावे.

फुलवाती | Sakal

लाल टोकाची फुलवात

नंतर परत कापूस घेऊन टोकाला लावावे. त्याला कुंकु मिश्रित दूध लावावे. लाल टोकाची फुलवात तयार आहे.

फुलवाती | Sakal

तूप

फुलवात भिजवण्यासाठी वनस्पती तूप गरम करून त्यात तयार फुलवाती भिजवाव्या.

फुलवाती | Sakal

गरम तूप

तुप चांगले गरम करावे. यामुळे फुलवाती अनेक दिवस चांगल्या राहतात.

फुलवाती | Sakal

हवाबंद डब्यात ठेवावे

फुलवाती सुकल्या की हवाबंद डब्यात भरून ठेवावे. अनेक दिवस चांगले राहतात.

फुलवाती | Sakal

गणेशोत्सव सुरू होताच या ४ राशींसाठी येईल सुवर्ण काळ

Ganesh Chaturthi, | Sakal
आणखी वाचा