पुजा बोनकिले
हिंदू धर्मात गणेश चतुर्थी थाटामाटात साजरी केली जाते.
यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आेह.
या काळात कोणत्या राशी भाग्यवान असणार आहे हे जाणून घेऊया.
आत्मविश्वास भरलेला असेल.नविन कामात यश मिळेल.
कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल.
नात्यात गोडवा वाढेल.आरोग्य चांगले राहिल
नशिबाची साथ मिळेल.आदर आणि सन्मा वाढण्याची शक्यता आहे.