हिवाळ्यात चविष्ट खायचय? मग झटपट बनवा हे 5 मांसाहारी पराठे

सकाळ डिजिटल टीम

मांसाहारी पराठे

हिवाळ्यात नाश्त्यात चवीनुसार मांसाहारी पराठे घेतल्यास ते चविष्ट तर असतातच त्याच बरोबर प्रथिने आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात

non veg parathas | Sakal

चिकन किमा

चिकन कीमा पराठा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ आणि चवदार असतो. हिवाळ्यात दही, रायता, लोणची, हिरवी चटणी किंवा लोणी सोबत खाल्ली जाते.

chicken keema paratha | Sakal

अंड

गव्हाच्या फ्लॅट ब्रेडमध्ये भरलेले सुवासिक स्क्रॅम्बल्ड अंडी. नाश्ता, दुपारच्या जेवणासाठी किंवा कोणत्याही वेळी बनवता येणारा हा पराठा आहे.

Egg | Sakal

मुघलाई पराठा

पश्चिम बंगालपासून बांगलादेशापर्यंतचे लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. हा पराठा अंडी आणि मसाल्यात भरून तयार केला जातो.

egg | sakal

मटण

मटण किमा पराठा चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. .

meat | sakal

प्रथिने

मांसाहारी पदार्था मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

protein | Sakal

पद्धत

वेगवेगळ्या पद्धतीने बनले जातात. काहीजण जाड, चपटे, त्रिकोण गोल असे वेगवेगळ्या आकाराचे बनवले जातात.

non veg paratha | Sakal

चटणी

दही, बटर किंवा पुदिनाची हिरवी चटणी बरोबर चांगले लागतात.

green chutney | Sakal

अपचनाचा त्रास होतोय? तर दिवसातून एकदा खा बाजरीची भाकरी

bajri benefits | sakal
येथे क्लिक करा.