रामायणातील जटायूचे काका कोण होते?

Aarti Badade

जटायूचे काका कोण होते?

रामायणानुसार, जटायूचे काका म्हणजे भगवान विष्णूंचे वाहन असलेले गरुडदेव होते.

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

कोण होते जटायूचे वडील?

जटायूचे वडील अरुण होते, जे सूर्यदेवाचे सारथी म्हणून ओळखले जातात.

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

गरुड आणि जटायूचे नाते काय?

अरुण आणि गरुड हे भाऊ असल्यामुळे गरुड हे जटायूचे काका होते.

EAGLE

|

esakal

कोण होते जटायूचे आजी-आजोबा?

ऋषी कश्यप आणि विनिता हे जटायूचे आजी-आजोबा मानले जातात.

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

संपाती कोण होता?

संपाती हा जटायूचा मोठा भाऊ होता, ज्याने सीता लंकेत असल्याची माहिती वानरसेनेला दिली होती.

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

जटायूने रावणाशी युद्ध का केले?

रावण सीतेचे हरण करून नेत असताना जटायूने त्याला रोखण्यासाठी शौर्याने युद्ध केले होते.

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

जटायूला मिळाले वीरमरण!

सीतेला वाचवण्याच्या प्रयत्नात रावणाने जटायूचे पंख छाटले आणि गंभीर जखमी झालेल्या जटायूने श्रीरामांच्या मांडीवर प्राण सोडले.

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

प्राचीनकाळी टोलनाके नव्हते, तर कर कसा वसूल केला जायचा?

Ancient Tax System naneghat

|

Sakal

येथे क्लिक करा