घरच्याघरी बनवा 'या' पद्धतीने कोरियन स्टाइल लिप बाम

Aarti Badade

उन्हाळ्यात ओठ

उन्हाळ्यात ओठ काळे पडतात म्हणून या पद्धतीचा कोरियन लिप बाम बनवून ओठांना मऊ आणि गुलाबी ठेवा.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

साहित्य

१ टेबलस्पून बीवॅक्स गोळ्या, १ टेबलस्पून नारळाचे तेल,१ टेबलस्पून बदाम तेल,१ टेबलस्पून मध,व्हिटॅमिन ई,लिप बाम कंटेनर.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

कसे करावे

डबल बॉयलर किंवा उकळत्या पाण्याच्या पॅनवर एक वाटी ठेवा.त्यात बीवॅक्स गोळ्या पूर्णपणे वितळेपर्यंत उकळा.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

तेल घाला

मेण वितळल्यावर नारळ तेल आणि बदाम तेल घालून मिश्रण चांगले मिसळा.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

मध आणि व्हिटॅमिन ई

आता मध घाला आणि चांगले मिसळा.आवश्यक असल्यास, व्हिटॅमिन ई तेलाचे थोडे थेंब घाला.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

आवश्यक तेल

तुम्हाला हवं असल्यास, तुमच्या आवडीचे आवश्यक तेल घाला.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

मिक्स

सर्व सामग्री चांगल्या प्रकारे मिसळा आणि लिप बामच्या कंटेनरमध्ये ओता.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

थंड होऊ द्या

मिश्रण थंड झाल्यावर, कंटेनरचे झाकण बंद करा आणि रोज वापरायला तयार

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

फायदा

या लिप बामने तुमचे ओठ कोमल, मऊ आणि कोरियन्स लोकांच्या सारखे सुंदर दिसतील.

मॉइश्चराइजेशन

या लिप बाम लावल्याने तुमच्या ओठांमध्ये मॉइश्चराइजेशन तयार होते.

DIY Korean Lip Balm Recipe | Sakal

कोथिंबीर खाल्ल्याने डोळ्यांना मिळते 'हे' व्हिटॅमिन

Health Benefits of Eating Coriander | sakal
येथे क्लिक करा