Vinod Dengale
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी 1 एप्रिलपासून नवे नियम लागू लागू होणार असून
आता प्राप्तिकर विभाग तुमच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवणार आहे.
Credit Card Changes for Users
eSakal
1 एप्रिलपासून क्रेडिट कार्ड नवीन नियमांनुसार क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या मोठ्या व्यवहारांची माहिती बँकांना सरकारला द्यावी लागेल.
Credit Card Changes for Users
eSakal
वर्षभरात 10 लाख किंवा जास्त पैशांचे क्रेडिट कार्ड बिल भरल्यास त्याची माहिती आयकर विभागाला दिली जाईल.
Credit Card Changes for Users
eSakal
जर तुम्ही 1 लाख किंवा जास्त क्रेडिट कार्ड बिल रोख रकमेणे भरले, तर त्याची नोंद सरकारकडे जाईल.
Credit Card Changes for Users
eSakal
Pan कार्डसाठी पत्ता पुरावा नसल्यास गेल्या 3 महिन्यांचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पॅन कार्ड अर्जासाठी अधिकृत पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारले जाऊ शकते.
Credit Card Changes for Users
eSakal
क्रेडिट कार्ड वापरून आता आयकर किंवा GST भरता येऊ शकतो. पण Processing Charge लागू शकतो.
Credit Card Changes for Users
eSakal
नवीन क्रेडिट कार्ड घेताना PAN कार्ड देणे बंधनकारक होऊ शकते. यामुळे व्यवहार ट्रॅक करणे सोपे होईल.
Credit Card Changes for Users
eSakal
मोठे व्यवहार करताना नोंदी व्यवस्थित ठेवा. नवीन नियमांमुळे पारदर्शकता वाढणार आहे त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.
Credit Card Changes for Users
eSakal
‘Patil Effect’ Shakes IT Stocks: ₹2.5 Lakh Crore Investor Loss – Who Is Rahul Patil?
eSakal