‘पाटील इफेक्ट’चा धक्का! गुंतवणूकदारांचे ₹2.5 लाख कोटींचे नुकसान; कोण आहेत राहुल पाटील?

Vinod Dengale

IT शेअर्समध्ये मोठी घसरण!

Tata Consultancy Services, Infosys आणि Wipro यांच्या शेअर्समध्ये फेब्रुवारीत मोठी पडझड. गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान!

Who Is Rahul Patil?

|

eSakal

2.5 लाख कोटींचा फटका

अवघ्या 3–4 दिवसांत टेक कंपन्यांतील गुंतवणूकदारांचे सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान. पण अचानक काय घडलं?

Who Is Rahul Patil?

|

eSakal

अमेरिकन AI कंपनीचा धक्का

याचे मुख्य कारण अमेरिकन AI कंपनी Anthropic ने सादर केलेलं नवीन ‘Cloud CoWork’ अपडेट आणि हे तयार करणारे राहुल पाटील. यामुळे IT सेक्टरमध्ये अस्वस्थता वाढली.

Who Is Rahul Patil?

|

eSakal

Rahul Patil

राहुल पाटील हे Anthropic चे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर CTO आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली.

Who Is Rahul Patil?

|

eSakal

बेंगळुरू ते अमेरिका

जन्म: बेंगळुरू

शिक्षण: PES University

MS: Arizona State University

MBA: University of Washington

Who Is Rahul Patil?

|

eSakal

करिअर

त्यांच्या करिअरची सुरुवात Microsoft मधून केली, त्यानंतर Amazon Web Services आणि Oracle Cloud Infrastructure मध्ये वरिष्ठ जबाबदाऱ्या पार पाडल्या.

Who Is Rahul Patil?

|

eSakal

Stripe मधील नेतृत्व

Stripe मध्ये 5 वर्षे इंजिनिअरिंग आणि ग्लोबल ऑपरेशन्सचे नेतृत्व. तिथेही CTO म्हणून काम केले.

Who Is Rahul Patil?

|

eSakal

पाटील इफेक्ट

Anthropic मध्ये आल्यानंतर त्यांनी क्लाउड एआईला मोठ्या स्तरावर एंटरप्राइजेससाठी सज्ज केलं. त्यांच्या या योगदानामुळे वॉल स्ट्रीटवर याला 'पाटील इफेक्ट' म्हटलं जात आहे

Who Is Rahul Patil?

|

eSakal

Disappeared from Bollywood 10 Years Ago, Now Owns ₹8000 Crore Empire

|

Esakal 

10 वर्षांपूर्वी बॉलिवूडचा हा हिरो अचानक गायब… आज 8,000 कोटींचा मालक!