Vinod Dengale
सायबर ठग आता नव्या पद्धतीने पैसे चोरत आहेत. त्यामुळे खिशात कार्ड असतानाही तुमच्याबरोबर फसवणूक होऊ शकते.
Card Scam
esakal
गर्दीच्या ठिकाणी सायबर ठग POS मशीनचा वापर करून तुमच्या खिशातील कार्ड चोरून स्कॅन करतात.
How Fraud Happens
esakal
वाय-फाय सुविधेमुळे कार्ड मशीनजवळ आलं की 2–3 सेकंदात पैसे काढले जातात आणि तुम्हाला कळायच्या आताच हा सर्व प्रकार होतो.
How Fraud Happens
esakal
NFC किंवा Contactless सुविधा सुरू असल्यास कार्ड बाहेर काढण्याचीही गरज नसते.
Contactless Payment issue
esakal
तुमच्या बँकिंग ॲपमध्ये जाऊन Contactless Payment / NFC तात्काळ बंद करा.
Do This to secure your card
esakal
Contactless Payment / NFC ही सुविधा वापरायची असल्यास दैनंदिन लिमिट 1,000 रुपयांपेक्षा कमी ठेवा.
card limit
esakal
RFID-Blocking Wallet किंवा Card Holder वापरा. यामुळे मशीन तुमच्या कार्डचा सिग्नल पकडू शकणार नाही.
Use RFID Wallet
esakal
कार्ड पाकीटात अशा प्रकारे ठेवा की बाहेरील स्पर्श किंवा स्कॅनिंगला लगेच प्रतिसाद मिळणार नाही.
credit card
esakal
संशय येताच तात्काळ बँकेला कळवा आणि कार्ड ब्लॉक करा.
Credit Card Scam
esakal
सायबर गुन्ह्यासाठी ‘संचार साथी’ पोर्टल आणि सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर कॉल करा.
Credit Card Scam
esakal
Invest Just ₹6 Daily in Post Office Plan for Children and Earn Lakhs at Maturity
eSakal