रोज फक्त ६ रुपये गुंतवा, मिळवा लाखों! मुलांच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

Vinod Dengale

मुलांसाठी खास योजना

पोस्ट ऑफिसची ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) अंतर्गत चालवली जाणारी ही योजना मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

Children Scheme

|

eSakal

कोणती योजना?

मुलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी असणाऱ्या या योजनेचे नाव 'बाल जीवन विमा योजना' असे आहे.

Bal Jeevan Scheme

|

eSakal

पॉलिसी कोण घेऊ शकतो?

मुलांच्या नावाने ही पॉलिसी आई किंवा वडील घेऊ शकतात.

Policy rule 

|

eSakal

पालकांची वयोमर्यादा

आपल्या मुलांसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Policy Age 

|

eSakal

मुलांचे वय किती असावे?

ही योजना ५ ते २० वर्षे वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध आहे.

Policy age for children

|

eSakal

किती मुलांसाठी योजना?

या योजनेअंतर्गत एक पॉलिसीधारक आपल्या कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना या योजनेत सामील करू शकतो.

Only 2 children 

|

eSakal

योजनेचा मुख्य फायदा

या योजनेत विमा संरक्षण तर भेटतेच पण त्यासोबतच मुलांच्या भविष्यासाठी बचतही होते. त्यामुळे दुहेरी लाभ मिळतो.

Two benefits 

|

eSakal

प्रीमियम किती?

या योजनेत दररोज फक्त ६ ते १८ रुपये प्रीमियम भरावा लागतो.

how much invest

|

eSakal

भविष्यासाठी सुरक्षितता

या योजनेत मॅच्युरिटीवेळी मुलांसाठी मोठी रक्कम मिळू शकते, जी त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरते.

Future Security

|

eSakal

कुठे मिळेल अधिक माहिती?

तुम्ही अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.

post office 

|

eSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jobs That AI Cannot Replace

|

Sakal

AI च्या युगात कोणत्या नोकऱ्या सुरक्षित आहेत?