बँक अकाउंटमध्ये दुसरा मोबाईल नंबर कसा लिंक कराल?

Vinod Dengale

मोबाईल नंबर लिंक का गरजेचा?

आजच्या डिजिटल युगात व्यवहार वेगाने होत आहेत. त्यामुळे सक्रिय मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे अत्यंत गरजेचे आहे.

mobile number is important

|

Sakal

OTP आणि अलर्टसाठी महत्त्वाचा

बँकिंग व्यवहार, OTP, अलर्ट आणि सुरक्षा सूचना यासाठी मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे फार गरजेचे आहे.

otp and bank alert

|

Sakal

नंबर कसा लिंक करायचा?

मोबाइल नंबर ऑनलाइनरीत्या तुम्ही अपडेट करू शकता.

process to link mobile number

|

Sakal

स्टेप -1


तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि इंटरनेट बँकिंग अकाउंटमध्ये लॉग इन करा

Internet Banking

|

Sakal

स्टेप -2

लॉग इन केल्यानंतर ‘My Profile’ किंवा ‘Contact Details Update’ या पर्यायावर क्लिक करा.

online number registration

|

Sakal

स्टेप -3

प्रोफाइल सेक्शनमध्ये ‘Update Mobile Number’ पर्याय निवडा.

update mobile number

|

Sakal

स्टेप -4

तुमचा नवीन मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP किंवा कन्फर्मेशनद्वारे नंबरची खात्री करा.

number confirmation

|

Sakal

How Long Fuel Lasts

|

sakal

पेट्रोलला एक्सपायरी डेट असते का?