Shubham Banubakode
क्रिकेट सामन्यात जेवढा महत्त्वाचे खेळाडू आणि पंच असतात, तेवढाच महत्त्वाचा आणखी एक व्यक्ती असते, ती व्यक्ती म्हणजे पीच पिच क्यूरेटर.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
मैदानावरील खेळपट्टी तयार करणे. त्यावर गवत किती ठेवायचं, खेळपट्टीची माती कशी असेल, हे ठरवण्याचं काम पीच क्यूरेटरचं असतं.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
कधी कधी सामन्याचा निकाल हा खेळपट्टीवर अवलंबून असतो. त्यामुळे क्यूरेटरची भूमिका अत्यंत निर्णायक असेत.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
क्यूरेटर बनण्यासाठी Board of Control for Cricket in India (BCCI) चा सर्टिफिकेट कोर्स करावा लागतो. लेव्हल-1 कोर्स अनिवार्य असतो.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
मान्यताप्राप्त क्रिकेट संस्था आणि International Cricket Council (ICC) च्या प्रशिक्षण कार्यक्रमांतूनही पिच क्यूरेशनची ट्रेनिंग मिळते.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
क्रिकेटची चांगली समज, ग्राउंडवर कामाचा अनुभव, माती आणि केमिस्ट्रीचे ज्ञान, निर्णयक्षमता, असे कौशल्ये असणं गरजेचं असतं.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
कोर्सपूर्वी क्यूरेटरसोबत कामाचा अनुभव असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष मैदानावर काम केल्याशिवाय या क्षेत्रात संधी मिळत नाही.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
BCCI द्वारे पीच क्यूरेटरला जवळपास 40 ते 80 हजार प्रति महिना पगार दिला जातो. याशिवाय बोनस आणि भत्ते वेळगे असतात.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal
Tulja Bhavani Temple Mystery
esakal