Shubham Banubakode
भारतात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिर. या मंदिराविषयी अनेक मान्यता आहे.
Tulja Bhavani Temple Mystery
esakal
तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रात या देवीला विशेष महत्त्व आहे.
Tulja Bhavani Temple Mystery
esakal
तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता होती. मान्यतेनुसार देवीने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती.
Tulja Bhavani Temple Mystery
esakal
हे मंदिर दंडकारण्य परिसरातील यमुनांचल पर्वतावर स्थित आहे. येथे असलेली देवीची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते.
Tulja Bhavani Temple Mystery
esakal
या मंदिरातील देवीची मूर्ती कायमस्वरूपी स्थिर नसून वर्षातून तीन वेळा मंदिर परिसरात फिरवली जाते, हे याचे खास वैशिष्ट्य आहे.
Tulja Bhavani Temple Mystery
esakal
मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. येथे कल्लोल तीर्थ आणि गोमुख तीर्थ असून, भाविक याठिकाणी स्नान करतात.
Tulja Bhavani Temple Mystery
esakal
तुळजाभवानी मंदिराशी संबंधित चिंतामणी दगड अत्यंत रहस्यमय मानला जातो. हा दगड मंदिरात नसला तरी त्याबाबत अनेक मान्यता आहेत.
Tulja Bhavani Temple Mystery
esakal
मान्यतेनुसार, दगडावर नाणे ठेवून इच्छा मागितल्यावर तो उजवीकडे फिरला तर इच्छा पूर्ण, आणि डावीकडे फिरला तर अपूर्ण राहते अशी मान्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
kailash
esakal