Shubham Banubakode
क्रिकेटमध्ये कॅच घेतल्यावर अनेक खेळाडू चेंडू लगेच हवेत उडवतात, हे अनेकांना सेलिब्रेशन वाटतं.
Cricket Rules Explained
esakal
मात्र, यामागे क्रिकेटच्या नियमांशी संबंधित एक जुनं आणि महत्त्वाचं कारण आहे.
Cricket Rules Explained
esakal
क्रिकेट नियमांनुसार (Law 33 – Caught) कॅच वैध ठरवण्यासाठी फील्डरचा चेंडूवर पूर्ण ताबा असणं आवश्यक असतं.
Cricket Rules Explained
esakal
जुन्या काळात कॅमेरे, DRS किंवा थर्ड अंपायरची सोय नव्हती.
Cricket Rules Explained
esakal
त्यामुळे अंपायरला खात्री करून द्यावी लागायची की चेंडू हातातून सुटलेला नाही.
Cricket Rules Explained
esakal
फील्डर चेंडू हवेत उडवून दाखवायचे की त्यांचा चेंडूवर पूर्ण कंट्रोल आहे.
Cricket Rules Explained
esakal
हा एक प्रकारचा अंपायरला दिलेला ‘सिग्नल’ मानला जायचा की कॅच पूर्ण झाला आहे.
Cricket Rules Explained
esakal
आज तंत्रज्ञान प्रगत असलं तरी ही परंपरा सेलिब्रेशनच्या रूपात अजूनही टिकून आहे.
Cricket Rules Explained
esakal
Ancient Cities of India Still Existing
esakal