Pranali Kodre
सध्या भारतभरात दिवाळीचा उत्सव साजरा होत आहे.
Abhishek Sharma Dance Video
Sakal
अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली.
Abhishek Sharma Dance Video
Sakal
भारताचा टी२० स्टार अभिषेक शर्मानेही कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत दणक्यात दिवाळी साजरी केली.
Abhishek Sharma Dance Video
Sakal
अभिषेकने कुटुंबासमवेत लक्ष्मीपुजनाचे फोटोही शेअर केले आहेत.
Abhishek Sharma Dance Video
Sakal
याशिवाय अभिषेकची बहीण कोमल हिने एक खास व्हिडिओ शेअर केला असून त्यात सर्वजण नाचताना दिसत आहेत.
Abhishek Sharma Dance Video
Sakal
कोमल हिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती, अभिषेक, त्यांचे आई-वडील, मित्र आणि नातेवाईक हे सर्व दलेर मेहंदीच्या 'बोलो ता रा रा' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
कोमलने "बोलो तारा रा रा #MandatoryRitual," असे कॅप्शन या व्हिडिओ पोस्टला दिले आहे.
Abhishek Sharma Dance Video
Sakal
अभिषेक आता १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय अ संघाकडून खेळताना दिसणार आहे.
Abhishek Sharma Dance Video
Sakal
Virat Kohli Journey
Sakal