सकाळ डिजिटल टीम
ख्रिसमस सण २५ डिसेंबर रोजी जगभरात धुमधडाक्यात साजरा केला जातो.
जगभरातील अनेक लोकं मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.
क्रिकेटपटूंनीही हा सण साजरा केला व शुभेच्छा दिल्या.
कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय फलंदाज संजू सॅमसननेही पत्नी चारूलतासह ख्रिसमस साजरा केला.
ऑस्टेलिया दौऱ्यावर असलेले माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी हेडन, फिंच आणि सर्व 7 क्रिकेट पॅनेलसह ख्रिसमस साजरा केला.
ऑस्ट्रेलियन स्पोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडनेही पत्नी व मुलीसोबत ख्रिसमस साजरा केला.