मैदानावरील देवमाणूस निवृत्त! फक्त स्वभावानेच नाही, तर खेळानंही जग जिंकलं!

Pranali Kodre

जंटलमन

क्रिकेटमधील खराखुरा जंटलमन म्हणून ओळखला गेलेल्या केन विलियन्सनने १२ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Kane Williamson

|

Sakal

संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का

त्याच्या निवृत्तीने केवळ न्यूझीलंड क्रिकेटलाच नाही नाही, तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का दिला.

Kane Williamson

|

Sakal

मनात घर करणारा क्रिकेटर

क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशातील सर्वांच्याच मनात घर करणारे काही मोजकेच खेळाडू आहेत, ज्यात विलियम्सन खूप वरच्या क्रमांकावर येतो.

Kane Williamson

|

Sakal

खेळाचा दर्जाही उच्च

पण केन विलियम्सन फक्त त्याच्या स्वभावासाठीच मोठा बनला नाही, तर त्याचा खेळाचा दर्जाही उचं होता.

Kane Williamson

|

Sakal

न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा

तो न्यूझीलंडसाठी ३७८ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना सर्वाधिक १९३४६ धावा केल्या आणि सर्वाधिक ४८ शतकंही केली आहेत.

Kane Williamson

|

Sakal

सर्वाधिक कसोटी धावा

कसोटीत न्यूझीलंडसाठी ११० सामने खेळताना सर्वाधिक ९५१५ धावा अन् ३३ शतकं त्याच्या नावावर आहेत.

Kane Williamson

|

Sakal

वनडेतील धावा

तो वनडेत न्यूझीलंडसाठी चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ७२५६ धावा केल्या असून १५ शतके केली आहेत.

Kane Williamson

|

Sakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावा

तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असून त्याने ९३ सामन्यात २५७५ धावा केल्या आहेत.

Kane Williamson

|

Sakal

WTC जिंकणारा पहिला कर्णधार

त्याने इतकंच नाही, तर अनेक वर्षे नेतृत्वही त्यानं केल. विशेष म्हणजे २०२१ मध्ये पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकणारा कर्णधारही तोच आहे.

Kane Williamson

|

Sakal

आयसीसी स्पर्धांचे उपविजेतेपद

त्याच्याच नेतृत्वात न्यूझीलंड २०१९ वनडे वर्ल्ड कपचा उपविजेता राहिला, २०२१ टी२० वर्ल्ड कपचाही उपविजेता राहिला.

Kane Williamson

|

Sakal

आपला वाटणारा खेळाडू

पण पराभवानंतरही ना त्यानं कोणावर खापर फोडला किंवा कोणती तक्रार केली. त्याने समोर येईल ते स्वीकारलं आणि म्हणूनच कदाचित त्याला संपूर्ण क्रिकेट जगतानंच आपलं मानलं.

Kane Williamson

|

Sakal

Fact Check: फुटबॉल फॅन्समुळे चक्क जाणवले होते भूकंपाचे धक्के!

Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake

|

Sakal

येथे क्लिक करा