Pranali Kodre
१७ जून २०१८, ही तारीख मेक्सिकन फुटबॉलमध्ये न विसरण्यासारखी आहे. मेक्सिकोनं त्या दिवशी फक्त फॅन्समुळं भुकंपाचे (Earthquake) धक्के अनुभवले होते.
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
मेक्सिकोने त्या दिवशी फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup) बलाढ्य जर्मनीचा १-० गोलफरकाने पराभव केला होतं.
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
त्यावेळी मेस्किकोच्या चाहत्यांनी (Mexico Fans) इतका जल्लोष केलेला की मेक्सिको सिटीत भूंकपाचे धक्के बसल्याचं जाणवलं होतं. पण नेमकं खरं काय होतं, वैज्ञानिक सत्य काय होतं?
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
तर हिरविग लोझानोने मेक्सिकोसाठी या सामन्यात एकमेव गोल केलेला. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी आनंदाच्या भरात जोरजारात उड्या मारलेल्या.
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
परिणामी तिथल्या भूकंपीय सेन्सर्सने (Seismograph Sensors) चक्क हे भूकंपाचे सौम्य धक्के असल्याचे नोंदवले. पण खरंतर हा तांत्रिकदृष्ट्या पृथ्वीच्या पोटातील कोणताही खरा भूकंप नव्हता.
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
मेक्सिकोच्या अधिकृत सरकारी भूकंप मापक संस्थेने नंतर स्पष्ट केलं की लाखो लोकांनी एकाच वेळी उड्या मारल्याने जमिनीमध्ये प्रचंड मानवनिर्मित व्हायब्रेशन्स तयार झाली होती.
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
म्हणजेच शहरात बसवलेले सेन्सर्स फक्त या चाहत्यांच्या उड्यांमुळे हलली होती, ज्याला शास्त्रज्ञ फूटक्वेक असंही म्हणतात.
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
पण यातून मेक्सिकन फुटबॉल फॅन्सच्या वेडेपणा आणि अभूतपूर्व ऊर्जा दिसून आली होती.
Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake
Sakal
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal