Apurva Kulkarni
बेसनाचे धिरडे हे शरीरासाठी फार पौष्टिक, चवदार आणि झटपट बनणारे असतात.
Besan Chilla
esakal
भुक लागल्यास झटपट बनणारी रेसिपी कोणती असेल तर ती बेसनाचे धिरडे आहेत. याची कृती जाणून घेऊया.
Besan Chilla
esakal
सुरुवातीला एका बाऊलमध्ये बेसन, जिरे, ओवा, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, मीठ घालून एकजीव करा.
Besan Chilla
esakal
त्यात थोडे थोडे पाणी घाला. मिश्रण असं एकजीव करा की, त्यात गुठळ्या राहणार नाही. डोशासारखे बॅटर हवे.
Besan Chilla
esakal
गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यावर थोडे तेल टाका.
Besan Chilla
esakal
त्यानंतर तयार केलेलं पिठाचं मिश्रण डोश्यासारखं पसरवा.
Besan Chilla
esakal
कडेला थोडे तेल सोडून मंद आजेवर खरपूस भासू द्या. दोन्ही साईडने छान भाजा.
Besan Chilla
esakal
गरमागरम बेसनाचे धिरडे टोमॅटो केचप, दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
Besan Chilla
esakal
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal