Pranali Kodre
मेतकूट अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ असून अत्यंत चविष्ट, पाचक आणि बहुगुणी पदार्थ आहे.
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal
वेगवेगळ्या डाळी, धान्यांचा वापर करून हा पदार्थ केला जातो. तसेच हे दीर्घकाळ टिकणारे असून हवाबंद डब्यात ठेवले,तर ६ ते १२ महिने टिकू शकते.
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal
मेतकूट, तूप आणि गरम भात हे प्रामुख्याने खाल्ले जाते. पण त्यासोबतच चपातीसोबत, कोशिंबिरमध्ये, उपीट आणि पोह्यातही मेतकूट खालून खाता येते.
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal
ताप, सर्दी किंवा आजारपणातून उठल्यानंतर जिभेला चव नसते, अशावेळी मऊ भात आणि मेतकूट दिले जाते. ते पोटासाठी हलके आणि पाचक असते. तसेच त्यातून प्रोटिनही मिळते.
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal
एक वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, २ चमचे गहू, २ चमचे जिरे, १ चमचा हिंग, १ चमचा हळद, २ चमचे तिखट, १ चमचा मोहरी.
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal
दोन्ही डाळी, गहू व तांदूळ वेगवेगळे भाजून घ्यावेत. नंतर जिरे, हिंग, हळद, तिखट, मोहरी एकत्र करून भाजलेल्या डाळी, गहू व तांदळाबरोबर एकत्र कालवावे व दळून घ्यावे.
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal
मग हे पीठ थोडे थंड झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावे.
Maharashtrian Metkut recipe Marathi
Sakal
Money Plant Care Tips
Sakal