तोंडाला पाणी आणणारी मक्याची करंजी! जाणून घ्या सोपी आणि झटपट कृती!

Aarti Badade

पारीसाठी मैदा

प्रथम तेलाचे मोहन (Hot Oil Moan) घालून मैदा (Maida/All-Purpose Flour) घट्ट भिजवून (Knead) ठेवावा.

Makyaachi Karanji Recipe

|

Sakal

सारण वाटून घ्या

मक्याचे दाणे (Corn Kernels), मुगाची डाळ (Moong Dal) आणि हिरव्या मिरच्या (Green Chillies) मिक्सरमधून दाटसर (Coarse) वाटून घ्या.

Makyaachi Karanji Recipe

|

Sakal

फोडणी आणि वाफ

तेलात हळद, मोहरी, हिंग घालून फोडणी (Tempering) करा आणि त्यात मिश्रण घालून चांगली वाफ (Steam) आणावी.

Makyaachi Karanji Recipe

|

Sakal

सारण कोरडे करा

मीठ, साखर घालून मिश्रण चांगले हलवावे आणि कोरडे (Dry) होऊ द्यावे.

Makyaachi Karanji Recipe

|

Sakal

सारणात भर

सारण गार झाल्यावर त्यात खोबरे, कोथिंबीर (Coriander) आणि लिंबाचा रस (Lemon Juice) एकसारखे करावे.

Makyaachi Karanji Recipe

|

Sakal

करंज्या भरणे

भिजवलेल्या मैद्याच्या छोट्या लाट्या करून त्यात सारण भरावे आणि करंज्या बंद कराव्यात.

Makyaachi Karanji Recipe

|

Sakal

करंज्या तळणे

तयार करंज्या सोनेरी (Golden) आणि कुरकुरीत (Crispy) होईपर्यंत तेलात तळाव्यात.

Makyaachi Karanji Recipe

|

Sakal

10 मिनिटांत खमंग नाश्ता! झटपट बनवा मक्याचे मऊ अप्पे

Corn Appe Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा