कुरकुरीत कॉर्न पकोडे आवडतात? रेसिपी जाणून घ्या!

Apurva Kulkarni

गरम पदार्थ

पावसाळ्यात तळलेले गरामागरम पदार्थ खाण्याची सगळ्यांनाच इच्छा होते. भजी, पापड, भाजलेला मका खाण्याची सगळ्यांनाच आवड असते.

CRISPY CORN PAKODA RECIPE

|

ESAKAL

कॉर्न पकोडे

दरम्यान कुरकुरीत कॉर्न पकोडे बनवण्यासाठी सर्वात आधी मका घेऊन त्याचे दाणे वेगळे करा.

CRISPY CORN PAKODA RECIPE

|

ESAKAL

साहित्य

त्यानंतर कोथिंबीर, मिरची, कांदा बारीक चिरून घ्या. मिक्सरमधून मक्याचे दाणे सुद्धा वाटून घ्या. (जाडसर हवं)

CRISPY CORN PAKODA RECIPE

|

ESAKAL

एकजीव करा

त्यानंतर एका भांड्यात मक्याचे दाणे, हळद, आलं-लसून पेस्ट, कोथिंबीर, मिरची, कांदा एकजीव करा.

CRISPY CORN PAKODA RECIPE

|

ESAKAL

तांदळाचं पीठ

त्यानंतर त्यात बेसन, तांदळाचं पीठ, मीठ घालून सगळं एकत्र करा.

CRISPY CORN PAKODA RECIPE

|

ESAKAL

खरपूस तळा

तेल गरम करून त्यात कॉर्न पिठाचे गोळे सोडून खरपूस तळून घ्या.

CRISPY CORN PAKODA RECIPE

|

ESAKAL

चटणीसोबत खा

तयार कॉर्न पकोडे चटणी, सॉससोबत खायला द्या.

CRISPY CORN PAKODA RECIPE

|

ESAKAL

महिनाभर दररोज सकाळी एक केळी खाल्ली तरी शरीरात काय बदल होतील?

Banana Health Benefits

|

Sakal

हे ही पहा...