Aarti Badade
मालवणी मसाल्याची झणझणीत चव आणि कुरकुरीत कोटिंग यामुळे ही रेसिपी नक्कीच आवडेल.
crispy prawn fry
sakal
२५० ग्रॅम स्वच्छ केलेली कोळंबी, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा लिंबाचा रस, २ चमचे मालवणी मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घ्या.
crispy prawn fry
Sakal
कोळंबीमध्ये आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, हळद, मालवणी मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे मुरू द्या.
crispy prawn fry
Sakal
एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करा. मॅरीनेट केलेली कोळंबी या मिश्रणात घोळवून दोन्ही बाजूंना व्यवस्थित कोटिंग लावा.
crispy prawn fry
Sakal
पॅनमध्ये तेल गरम करून कोळंबी मध्यम आचेवर सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत सावकाश फ्राय करा.
crispy prawn fry
Sakal
कोळंबी फ्राय कुरकुरीत झाली की तव्यावरून काढा. लिंबाच्या फोडी आणि कांद्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
crispy prawn fry
Sakal
मध्यम आचेवर फ्राय केल्याने कोळंबी बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ राहण्यास मदत होते.
crispy prawn fry
Sakal
Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe
Sakal