कुरकुरीत मसाला शेंगदाण्यांची भन्नाट रेसिपी; प्रत्येक घास लागेल चटपटीत

Apurva Kulkarni

मसाला शेंगदाणा

चटपटीत मसाला शेंगदाणा खाण्याची इच्छा प्रत्येकाला कधीतरी होतेच. परंतु ते घरच्या घरी कसं बनवायचं माहिती आहे का? जाणून घेऊया...

CRISPY MASALA PEANUTS

|

esakal

साहित्य

कच्चे शेंगदाणे, बेसन, तांदूळ पीठ किंवा कॉर्नफ्लोर, लाल तिखट, हळद पावडर, चाट मसाला, आल-लसूण पेस्ट, मीठ, तेल, पाणी

HOMEMADE MASALA SHENGDANA

|

Esakal

मसाला कसा बनवायचा?

सुरुवातीला एका भांड्यात बेसन, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, चाट मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ एकत्र करून घ्या.

PEANUT FRY RECIPE

|

esakal

शेंगदाणे आणि तेल

त्यानंतर त्यात शेंगदाणे आणि १ लहान चमचा तेल टाकून एकजीव करा.

BESAN COATED PEANUTS

|

esakal

पीठ

त्यात थोडे थोडे पाणी टाकून भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पीठ तयार करा. ज्याने शेंगदाणे पिठात कव्हर होतील.

DEEP FRIED PEANUTS,

|

esakal

मंद आचेवर तळा

कढईत तेल गरम करून मसल्यात कोट केलेल शेंगदाणे सोडा. आणि मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

PARTY SNACKS,

|

esakal

चाट मसाला

शेंगदाणे बाहेर काढून थोडा चाट मसाला भुरभुरवा. थंड झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवा.

MASALA SHENGDANA

|

ESAKAL

भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवण्याची सोपी पद्धत; नक्की ट्राय करा

BHATTI STYLE PEANUTS (shengdane)

|

esakal

हे ही पहा...