हॉटेलसारखे कुरकुरीत मेदूवडे घरी बनवताय? 'अशा' पद्धतीने एका नक्की ट्राय करा!

Apurva Kulkarni

साऊथ इंडियन

अनेक लोकांना साऊथ इंडियन डिश प्रचंड आवडतात. डोसा, इडली, उत्तप्पा, वडा हे काहींच्या नाश्त्यात रोजच असतात.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

मेदू वडा

परंतु आपण घरी बनवलेले पदार्थ हॉटेलसारखे होत नाही. मेदूवडा बनवताना तर अनेक प्रॉब्लेम्स येतात. कधी तेलकट होतात तर कधी आकार बदलतो.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

खास टीप्स

या काही खास टीप्सद्वारे एकदा मेदूवडा नक्की ट्राय करा. हॉटेलसारखी नक्कीच चव येईल.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

उडीद डाळ भिजवा

उडीद डाळ ४ ते ५ तास भिजवा. जास्त वेळ भिजवू नका नाहीतर वडे तेलकट होतात.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

तांदळाचं पीठ

डाळ वाटताना शक्यतो कमी पाणी वापर, बॅटर घट्ट झालं पाहिजे. तसंच ते पाच मिनिटं फेटा. त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ मिसळा, त्यामुळे वडे क्रिस्पी होतात.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

मंच आचेवर वडे तळा

वडे तळण्याआधी त्यामध्ये मीठ घाला म्हणजे बॅटर पातळ होत नाही. तसंच सुरुवातीला तेल गरम करुन नंतर मंद आचेवर वडे तळा म्हणेज ते आतून नीट शिजतील.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

तेलकट

तसंच वडे तळतान जास्त वडे टाकू नका नाहीतर तेल थंड होऊन वडे तेलकट राहतात.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

आकार

वड्यांना आकार देताना पाण्याचा वापर करा म्हणजे वड्यांचा आकार नीट येतो.

How to Make Crispy Medu Vada at Home

|

esakal

उन्हाळ्यात नारळ पाण्यात 'सब्जा' मिसळून प्या! शरीरात दिसतील 'हे' बदल

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

हे ही पहा...