पावसाळ्यात 20 मिनिटांत बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत कांदा भजी

पुजा बोनकिले

पावसाळा अन् कांदा भजी

पावसाळ्यात गरमा गरम कांदा भजी खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

मऊपणा

पण अनेकांचे भजी कुरकुरीत न होता मऊपणा येतो.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

कांदा भजी

कांदा भजी हा पदार्थ कांदा, बेसन आणि इतर मसाले टाकून बनवले जातात.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

टिप्स

पण तुम्हाला कुरकुरीत भजी बनवायची असेल तर पुढील टिप्स नक्की फॉलो करू शकता.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

साहित्य

सर्वात आधी उभे कांदे चिरा,हिरवी मिरची,काश्मिरी लाल तिखट, जिरं पावडर,धणे पुड,ओवा,बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, तेल, पाणी, कोथिंबीर साहित्य लागेल.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

कुरकुरीत भजी

कुरकुरीत भजी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये उभे चिरलेले कांदे घ्या. नंतर त्यात १ कप बेसन, अर्धा कप तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घाला.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

पद्धत

नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, जिरं पावडर, धणे पूड आणि ओवा कोथिंबीर घाला.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

कांद्याला पाणी सुटतं

हे मिश्रण मिक्स केल्यानंतर कांद्याला पाणी सुटतं, जर नसेल तर थोडं पाणी घालावे.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

छोटे गोळे

कढईत तेल गरम केल्यानंतर त्यात भजीचं तयार पीठ हाताने छोटे गोळे करून सोडा.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

चहासोबत आस्वाद

भजी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. कुरकुरीत कांदा भजींचा चहासोबत आस्वाद घेऊ शकता.

Hotel-style onion bhaji recipe at home | Sakal

धो-धो पाऊस,गरम चहा आणि निरोगी आरोग्य

Tea | Sakal
आणखी वाचा